
0:00
13:58
हस्तिनापूरचा राजकुमार ययाती… बालपणात फुलांच्या सुगंधात आणि राजमहालाच्या वैभवात रमणारा एक कोवळा जीव! पण एके दिवशी दासी कलिका ययातीसमोर नकळत असे एक सत्य उघड करते, ज्याने त्याच्या निष्पाप बालमनाला जबर धक्का बसतो. आईच्या प्रेमाबद्दल निर्माण झालेली शंका आणि त्यातून धरलेला अबोला अखेर महालातल्या एका बंद दाराची कडी उघडतो. ययातीची आई स्वतःच्या अश्रूंना का रोखू शकत नाही? आजवर सर्वांनी त्याच्यापासून लपवून ठेवलेला त्याचा 'थोरला भाऊ' नेमका कोण होता?
ऐका, त्याच्याच शब्दांत…
🎭 Character: Yayati
🎙 Voiced by: Pushkar Deore
🔔 Follow the podcast to journey through time with King Yayati himself.
ऐका, त्याच्याच शब्दांत…
🎭 Character: Yayati
🎙 Voiced by: Pushkar Deore
🔔 Follow the podcast to journey through time with King Yayati himself.
Weitere Episoden von „Omitalk: Mahabharata Chronicles“



Verpasse keine Episode von “Omitalk: Mahabharata Chronicles” und abonniere ihn in der kostenlosen GetPodcast App.








