चष्मे बुद्दू Chashme Buddu 
मराठी विनोदी कथाकथन Marathi humorous short stories recited by the Author podcast

चष्मे बुद्दू Chashme Buddu मराठी विनोदी कथाकथन Marathi humorous short stories recited by the Author

Avinash Chikte

Life never goes as planned, and little adventures happen even in middle-class Marathi households, resulting in some failures and a few successes, yet not without their humorous moments. If we can still laugh, well, that itself is a triumph. विनोदाला कारुण्याची झालर असावी असे म्हणतात. इथे जगण्याच्या धडपडीत आयुष्य इतकं कारुण्यमय झालं आहे कि कधीकधीच त्यात हसण्यासारखे प्रसंग येतात. सुख दु:खे नेहेमीचीच, पण त्यांच्याकडे मिश्कील चष्म्यातून बघून, आपण किती बुद्दू ठरलो हे कळल्यावरही हसता येणे हा ही पराक्रमच. एका सामान्य माणसाचे हे हास्य-चिंतन, तुम्हाला हसवेल, सुखावेल, आणि अधून मधून हेलावूनही सोडेल.

3 Episodes